ग्रामीण भागांसाठी योजना

Author: Share:

महाराष्ट्र खेड्यात वसतो. फक्त महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणारी जनताच नाही, तर शहरात राहणाऱ्या कित्येकांची पाळेमुळे अजूनही ग्रामीण भागातच घट्ट रोवलेली आहेत

ग्रामीण भागाचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास! त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने ग्रामीण विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्या योजनांचे संकलन आम्ही येथे केले आहे.

यामध्ये काही योजना दुसऱ्या योजनांमध्ये संमीलित झाल्या असतील किंवा, काही नवीन योजना कार्यान्वित झाल्या असतील. त्या योजनांची माहिती वेळोवेळी अपडेट केली जाईल.

Previous Article

१५ ऑगस्ट

Next Article

शेतीसाठी शासनाच्या योजना

You may also like