महाराष्ट्रदर्शन

Author: Share:

आपला महाराष्ट्र

स्थापना – १ मे १९६०

  • महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार –  १५. ८’ उत्तर ते २२. १’ उत्तर
  • महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार –  ७२. ६’ पूर्व ते ८०. ९’ पूर्व
  • महाराष्ट्राचा दक्षिणउत्तर विस्तार –   ७०० किमी
  • महाराष्ट्राचा पूर्वपश्चिम विस्तार –  ८०० किमी
  • महाराष्ट्राचा क्षेत्रफळ  – ३,०७,७१३ चौ.कि.मी
  • महाराष्ट्राचा पश्चिमेला – अरबी समुद्र
  • महाराष्ट्राचा वायव्येस – गुजरात व दादरा नगर हवेली
  • महाराष्ट्राचा  उत्तरेस – मध्यप्रदेश
  • महाराष्ट्राचा  ईशान्येस व  पूर्वेस –  छत्तीसगढ
  • महाराष्ट्राचा दक्षिणेस –  गोवा व कर्नाटक
  • महाराष्ट्राचा आग्नेयेस – आंध्रप्रदेश
  • महाराष्ट्राची राजभाषा  – मराठी
  • महाराष्ट्राची  राजधानी  – मुंबई
  • महाराष्ट्राची उपराजधानी – नागपूर
  • महाराष्ट्राचा समुद्रकिनारा – ७२० कि. मी.

महाराष्ट्राविषयी

  • महाराष्ट्रातील जिल्हे   – ३६ (३६ वा पालघर )
  • महाराष्ट्रातील तालुके  – ३५६
  • महाराष्ट्रातील महानगरपालिका  – २६
  • महाराष्ट्रातील नगरपरिषदा  – २९९
  • महाराष्ट्रातील कटक मंडळे – सात  (७)
  • महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा  – ३३
  • महाराष्ट्रातील पंचायत समिती – ३५१
  • महाराष्ट्रातील ग्रामपंचायती  – २७,९०६
  • महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे  – ४०
  • महाराष्ट्रातील दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे – ७
  • महाराष्ट्राची लोकसंख्या – ११ कोटी २३ लाख ७२ हजार ९७२
  • महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाण  – ११ हजार पुरुषांच्या मागे ९२२ स्त्रिया
  • लोकसंख्येची घनता ( दर चौ.कि.मी ) -३६५
  • लोकसंख्येचे प्रमाणे  – शहरी – ४५. २३ %, ग्रामीण – ५४. ७७%
  • लोकसंख्येत देशात महाराष्ट्राचा क्रमांक  – दुसरा
  • महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडण्याचे ठिकाण  – आंबोली (सिंधुदुर्ग)
  • महाराष्ट्रातील  जास्त साक्षर जिल्हा – सिंधुदुर्ग
  • महाराष्ट्रातील कमी साक्षर जिल्हा  – नंदुरबार
  • महाराष्ट्रातील जास्त जंगले असलेला जिल्हा  – गडचिरोली
  • महाराष्ट्रातील कमी जंगल क्षेत्राचा जिल्हा  – बीड
  • महाराष्ट्रातील जास्त नागरी लोकवस्ती असलेला जिल्हा – पुणे
  • महाराष्ट्रातील जास्त स्त्रियांचे प्रमाण असलेला जिल्हा -रत्नागिरी
  • महाराष्ट्रातील जास्त तलाव असलेला जिल्हा  – भंडारा
  • महाराष्ट्रातील जास्त आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा  -नंदुरबार
  • महाराष्ट्रातील जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा  – अहमदनगर
  • महाराष्ट्रातील कमी क्षेत्रफळाचा जिल्हा – मुंबई उपनगर
  • महाराष्ट्रातील जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा  – मुंबई शहर
  • महाराष्ट्रातील कमी लोकसंख्या घनतेचा जिल्हा  – गडचिरोली
  • महाराष्ट्रातील कमी नागरी लोकसंख्येचा जिल्हा  – गडचिरोली
  • महाराष्ट्रातील उंच पर्वत शिखर  –  कळसुबाई(१६४६ मीटर )
  • महाराष्ट्रातील लांब नदी  – गोदावरी
  • महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा  –   कोल्हापूर
  • महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा  – औरंगाबाद
  • मराठवाड्याची राजधानी – औरंगाबाद
  • गोंड राजांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्यात म्हणतात  – चंद्रपूर
  • महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ कोणती ? – खामगाव
  • भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर  –  मुंबई
  • महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा – मुंबई
  • महाराष्ट्रातील जलदुर्ग आणि डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा  – रायगड
  • महाराष्ट्रातील देशभक्त आणि समाज सेवकांचा जिल्हा  –  रत्नागिरी
  • मुंबईची परसबाग ,मुंबईचा गवळीवाडा कोणत्या शहराला म्हणतात –  नाशिक
Previous Article

लोकमान्य टिळकांचे राजकीय विचार 

 

You may also like