आम्ही कोण?
आम्ही महाराष्ट्राचे शिलेदार आहोत. globalisation च्या या युगात जग एका click मुळे जवळ आलंय. उत्तमोत्तम साहित्य, उत्तमोत्तम माहिती या एका click मुळे आज जगभरातले लोक वाचू शकतात, पाहू शकतात. मग महाराष्ट्राने त्यात का मागे असावे? भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राला उदंड असा इतिहास आहे. पण आता गरज आहे ती महाराष्ट्राने स्मार्ट व्हायची. त्यासाठी हा अमचा प्रयत्न.
महाराष्ट्रातील घडामोडी, उत्तमोत्तम साहित्य, विश्लेषण, विविध विषयांवारील चर्चा, या सोबत दूर्मीळ माहित अशा विविध अंगांना स्मार्ट महाराष्ट्र स्पर्श करीत आहे. महाराष्ट्रातील जनतेला smartly व्यक्त होण्यास लावणे हा आमचा उद्देश आहे. त्याच बरोबर महाराष्ट्राकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा स्मार्ट झाला पाहिजे हे आमचे प्रयत्न आहेत. म्हणून हे केवळ एक वेबपोर्टल नव्हे तर बदलत्या महाराष्ट्राचे स्वरुप आहे.
म्हणूनच आम्ही तुम्हाला आवाहन करतो की तुमचे लेख, कोणत्याही प्रकारचे साहित्य, बातम्या, माहिती, व्हिडिओ आम्हाला smartmaharashtra@gmail.com या Email वर पाठवा. आम्ही त्यास योग्य ती प्रसिद्धी देऊ.
तर मग चला महाराष्ट्रीयांनो एकत्र स्मार्ट महाराष्ट्राकडे वाटचाल करु.
 – टीम स्मार्ट महाराष्ट्र.

हर्षद माने – संपादक
जयेश मेस्त्री – संपादक