शास्त्रार्थ : शनिप्रदोष, अश्वत्थमारुती पूजन पर्युषण पर्वारंभ (पंचमी पक्ष-जैन)
- फ्रेंच गणिततज्ज्ञ पास्कलचा स्मृतिदिन (१६६२)
- वाफेच्या इंजिनचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटच्या स्मृतिदिन (१८१९)
- विमान संशोधक ऑर्व्हिल राइट यांचा जन्मदिन (१८७१)
- प्रसिद्ध हिंदी लेखक हजारीप्रसाद व्दिवेदी यांचा जन्मदिन (१९०७)
- प्रख्यात मराठी अभिनेता विनायक यांचा स्मृतिदिन (१९४७)
- संत सेना महाराज स्मृतिदिन.