गाठ

Author: Share:

You know…. what.. !
तुझी माझी कधी पडेल गाठ
कहना है तुमसे बात कुछ खास
ऋणानुबंधावर आहे ना विश्वास
You know…. what.. !

You know ….what !
मनाशी बांधलीय पक्की खूणगाठ
तेरे संग जिनेका है अभी ध्यास
संपवूया आता कायमचा वनवास
You know ….what..!

You know ….what.. !
तुझ्यासाठी झालोय सागराचा काठ
तेरे बिना जिंदगीकी अधुरी है प्यास
तू आणि मी दोन जीव एक श्वास
You know… what.. !

कविता: सौ योगिता किरण पाखले, पुणे
मोबा 9225794658


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

निकाल

Next Article

अपेक्षा

You may also like