विक्रम जगताप यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड.

Author: Share:

नाशिक(उत्तम गिते) वाकी खु,ता.चांदवड चे मा. सरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय श्री. विक्रम राजे विठ्ठलराव जगताप यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक आभिनंदन, उपाध्यक्ष पदाचे पत्र देताना नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष निरीक्षक मा, श्री विशालजी काळभोर, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मा, श्री पुरुषोत्तमजी कडलग, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाअध्यक्ष सौ, प्रेरणाताई बलकवडे, व राष्ट्रवादी काँग्रेस युवक पक्ष नेते मा,श्री सुनील भाऊ आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चांदवड तालुका अध्यक्ष मा, श्री दत्ता भाऊ वाघचौरे, अनिल पाटील,गौरव कोतवाल, यांच्या निवडी बद्धल मा.आमदार उत्तम बाबा भालेराव,जि.प.सदस्य डॉ सयाजीराव गायकवाड,खंडेराव आहेर, सुखदेव जाधव, विजय जाधव,अनिल काळे,प्रकाश शेळके, बाळासाहेब माळी यांनी अभिनंदन केले.

Previous Article

लासलगाव येथील जिजामाता प्राथमिक शाळेत प्लास्टिक बंदी जनजागृती मोहिम संपन्न

Next Article

कुठून निघालो, कुठे पोहोचलो?

You may also like