बुधवारी मनमाड येथून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) दि.२९ :-दुरंतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे रेल्वे रूळ व इतर काम पूर्ण करण्यासाठी अजून बराच वेळ लागणार असल्यामुळे उदया बुधवार मनमाड येथुन सुटणारी राज्यराणी एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस व गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

राज्यराणी,पंचवटी आणि गोदावरी एक्स्प्रेस या तिन्ही गाड्या चाकरन्यांसाठी महत्वाच्या आहेत मात्र त्या  रद्द करण्यात आल्याने उदया चाकर मान्यांना सक्तीची सुट्टी घ्यावी लागणार आहे, तर इतर सर्वसामान्य प्रवाशांवर देखील  प्रवास रद्द करण्याची वेळ आली आहे.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

 

Previous Article

व्हिडीओ: ऍडव्होकेट प्रसाद पाटील, कुरुळ, अलिबाग यांच्या घरच्या गणपतीची आरती

Next Article

३० ऑगस्ट

You may also like