भारतीय पुरुष क्रिकेट संघ २०१८ वेळापत्रक

Author: Share:

२०१७ मध्ये अविस्मरणीय वर्ष गेल्यावर, भारतीय पुरुष क्रिकेट संघ पुढील वर्षाचं खडतर आव्हानांसाठी सज्ज झाला आहे. वर्ष सुरु झाल्या झाल्या पहिले आव्हान असेल, दक्षिण आफ्रिकेचे. नंतर भारत जाणार आहे इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्यावर. वर्षाखेरीस वेस्ट इंडिज  भारतात येणार आहे. आणि २०१७ मध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला हरवल्यावर भारत जातोय ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर वर्षअखेरीस! मध्ये भारत श्रीलंका पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान भिडतील आशिया चषकात  आणि भारत श्रीलंका, बांगलादेश तिरंगी मालिकेतही! आणि अर्थातच आपले फेव्हरेट आयपीएल आहेच!

दक्षिण आफ्रिका दौरा – ५ जानेवारी ते २४ फेब्रुवारी

३ कसोटी, ६ वन-डे आणि ३ टी-२०

पहिली कसोटी – ५ ते ९ जानेवारी, केप टाऊन

दुसरी कसोटी – १३ ते १७ जानेवारी, सेंच्युरिअरन

तिसरी कसोटी – २४ ते २८ जानेवारी, जोहान्सबर्ग

 

पहिला वन-डे सामना – १ फेब्रुवारी, डरबन

दुसरा वन-डे सामना – ४ फेब्रुवारी, सेंच्युरिअरन

तिसरा वन-डे सामना – ७ फेब्रुवारी, केप टाऊन

चौथा वन-डे सामना – १० फेब्रुवारी, जोहान्सबर्ग

पाचवा वन-डे सामना – १३ फेब्रुवारी, पोर्ट एलिजाबेथ

सहावा वन-डे सामना – १६ फेब्रुवारी, सेंच्युरिअन

 

 पहिला टी-२० सामना – १८ फेब्रुवारी, जोहान्सबर्ग

दुसरा टी-२० सामना – २१ फेब्रुवारी, सेंच्युरिअन

तिसरा टी-२० सामना – २४ फेब्रुवारी, केप टाऊन

——————————————

८ ते २० मार्च, तिरंगी वन-डे मालिका

भारत-बांगलादेश-श्रीलंका

——————————————

इंडियन प्रिमिअर लीग – ४ एप्रिल ते ३१ मे

——————————————

इंग्लंड दौरा 

३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी

पहिला टी-२० सामना: ३ जुलै , मँचेस्टर

दुसरा टी-२० सामना: ६ जुलै, कार्डीफ

तिसरा टी-२० सामना ८ जुलै, ब्रिस्टॉल

पहिला वन-डे सामना: १२ जुलै , नॉटिंगहॅम

दुसरा वन-डे सामना: १४ जुलै, लंडन, लॉर्ड्स

तिसरा वन-डे सामना : १७ जुलै , लीड्स

 

पहिली कसोटी : १ ते ५ ऑगस्ट, एजबस्टन

दुसरी कसोटी :९ ते १३ ऑगस्ट, लॉर्ड्स

तिसरी कसोटी : १८ ते २२ ऑगस्ट , नॉटिंगहॅम

चौथी कसोटी: ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर, साऊद्म्टन

पाचवी कसोटी: ७ ते ११ सप्टेंबर, ओव्हल

—————————————————————————

आशिया चषक – १५ ते ३० सप्टेंबर (भारत)

अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान

*पाकिस्तान संघाच्या सहभागावर प्रश्नचिन्ह

————————————————————————

वेस्ट इंडिजचा भारत दौरा – ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१८

—————————————————————————

ऑस्ट्रेलिया दौरा – ४ कसोटी सामन्यांची मालिका

Previous Article

१ जानेवारी 

Next Article

२०१७: भारतीय क्रिकेटसाठी अविस्मरणीय वर्ष “: बीसीसीआय व्हिडीओ

You may also like