सर्कस
सर्कस…. हा एक नाविण्यपुर्ण उपक्रम. या उपक्रमातुन शिक्षक विद्यार्थ्यांना नाविण्यपुर्ण ज्ञान देवू शकतो. तसं पाहिल्यास सर्कशीतुन मिळणारा आनंद हा चिरकाल टिकत असतो. सर्कस म्हटलं की वेगवेगळ्या क्लुप्त्या करुन विदुषक प्रेक्षकांना जागेवर अगदी खिळवुन ठेवतो. त्यांचं मनोरंजन करतो.तसंच मनोरंजन आमच्या डीएड मध्ये होत होतं. अगदी तोच प्रकार. पण हा आमच्या जीवनातील सर्कशीचा प्रकार हा मनोरंजनात्मक नव्हता. […]