
वासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय
असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज www.facebook.com/SmartMaharashtraOnline सगळीच मुलंमुली कालांतरानं वयात येतात.वयात आल्यावर शरीरात बदल होतो. त्यानुसार शरीराचं आकर्षण वाढु लागतं.मुलींना मुलगा आवडायला लागतो. मुलाला मुलगी आवडायला लागते.प्रत्येकाला प्रेम करावसं वाटते. मग तो मुलगा कसा आहे कसा नाही याचा इतिहास जाणुन न घेता मुलगी प्रेमात पडते. मुलगाही तसाच विचार करुन मुलीशी प्रेम करायला लागतो. कारण ते वयच तसं असतं. अलिकडे […]