सेना भाजप युती महत्वाची
शिवसेनेच भाजप बरोबरच संबंध मैत्रीचे होते. २७ वर्षांपासूनची मैत्री बाळासाहेबांच्या काळात खूपच घट्ट होती. गोपीनाथ मुंडे,प्रमोद महाजन यांच्या काळात हि भाजप सेनेची मैत्री सर्वांनाच माहित आहे. त्या काळी बाळासाहेबांचा शब्द सर्वमान्य असायचं. पण आज परिस्थितीवेगळी आहे.एक नेतृत्वच सेनेत उरलेले नाही. उद्धव एक बोलतात तर राऊत एक बोलतात.भाजप आणि शिवसेनेतील मैत्री आज सत्ता असून हि खूप […]