
कर्नाटकात कमळ फुलणार…
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आज निकाल आहे. प्रसार माध्यमांनी केलेले सर्वेक्षण, राजकीय विश्लेषकांचे विश्लेषण, आकडेमोड चालू आहे. मोदींची जादू ह्या आकडेमोडीवर कशी भारी पडते बघने महत्वाचे आहे. मागील निवडणुकीच्या विधानसभेची आकडेवारी, तरुण वर्गावर मोदींची जादू ह्या साऱ्या गोष्टी पाहणे महतवाचे ठरेल. काही तासांच्या अवधीतच कर्नाटकाचा निकाल हाती लागेल आणि सर्व विश्लेषकांची मते प्रसार माध्यमांनी केलेलं सर्वेक्षण […]