“स्वच्छ भारत घोषणा आली”
सगळीकडे स्वच्छता झाली
आजूबाजूला करा स्वच्छता
अस्वच्छतेपासून परिसराची घेऊ दक्षता
स्वच्छतेचे स्वागत करू
अन अस्वच्छतेचा निरोप घेऊ
स्वच्छतेची लाट, आनंदाची पहाट
अस्वच्छतेला दाखवू कायमची वाट
स्वच्छतेचे महत्व घेऊया जाणून
स्वच्छतेला सुरुवात करू आजपासून
@ आकाश बाळू चिमणे
इयत्ता – ५ वी
असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज
www.facebook.com/SmartMaharashtraOnline
- Tags: स्वच्छता