Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

आज सेंसेक्स १२९ अंक घसरुन, ३३००६.२७ वर बंद झाला.

Author: Share:

आज सर्वाधिक वाढलेल्या समभागात नॅशनल अल्युमिनियम कंपनीचा समभाग ६.३२% वाढून ६८.९५ वर बंद झाला.ज्युब्लीअन्ट फूडवर्कस् चा समभाग २.९७% वाढून २२७२. ०५ वर बंद झाला. हा समभाग मागील सहा महिन्यात ४२% वाढला आहे. ऑइल इंडिया चा समभाग सुद्धा 3% वाढला.

हिंदुस्तान कन्स्ट्रकशन कंपनीचा समभाग आज १७% आपट्ला. मागील सहा महिने त्यात घसरण पहायला मिळते आहे. जयप्रकाश असोसिएट चा समभाग सुद्धा आज ७% घसरुन बंद झाला.

 

 

Previous Article

संरक्षण मंत्रालयाचा शहिदांच्या मुलांना मोठा दिलासा

Next Article

डाऊनलोड न करताही , आता गेम्स खेळायला मिळणार

You may also like