सावरकरांनी माफी मागितली या आरोपांचे खंडन करणारे पुस्तक; Savarkar’s Mercy Petitions: Objections & amp; Facts

Author: Share:

सावरकरांनी माफीनामे/ क्षमापत्र लिहिली का? लिहिली तर का लिहिली? सावरकरांनी मनोधैर्य खचल्यामुळे व छळाला कंटाळून माफीपत्र पाठवली का? सावरकरांची क्षमापत्र पाठवण्यामागे काय भूमिका होती? केवळ सावरकर ह्या एकाच अंदमानच्या बंदीवानाने अशी क्षमापत्र पाठवली का?भगवान श्रीकृष्ण, आर्य चाणक्य व छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी असणाऱ्या कूटनीतिज्ञ सावरकरांची ही क्षमापत्र पाठवण्यामागची सत्यता व ह्यावरील सावरकरांचे स्पष्टीकरण व वास्तविकता वाचा श्री. अक्षय जोग ह्यांच्या लहान पुस्तिकेत Savarkar’s Mercy Petitions: Objections & amp; Facts.

ही किंडल पुस्तिका Amazon.in वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. एकाच पुस्तिकेत तुम्हाला मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत वाचता येईल.
या पुस्तिकेचे मूल्य फक्त ₹५० आहे. पुस्तिका केवळ Kindle Edition मध्ये उपलब्ध आहे, पुस्तकरूपात नाही. Kindle App मोबाईलवर मोफत डाउनलोड करून वाचता येईल.

पुस्तक घेण्यासाठी लिंक:
https://www.amazon.in/Savarkars-Mercy-Petitions-Objections-Savarkar-
ebook/dp/B07DGDXCXG/ref=sr_1_2?ie=UTF8&qid=1528273707&sr=8-
2&keywords=akshay+jog

Previous Article

एक होता पाऊस

Next Article

समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे अंध अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

You may also like