साहित्य पाठविण्यासाठी आवाहन !

Author: Share:

मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या साहित्य उपेक्षितांचे मासिकाचा जानेवारी २०१८ चा अंक ” लेख विशेषांक ” म्हणून प्रकाशित होणार आहे तरी इच्छुक लेखकांनी खाली दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर ३०० शब्दांपर्यत लेख युनिकोड मध्ये टाईप करून १० डिसेंबर २०१७ पर्यत मेल करणे . ( फक्त मेल केलेले लेखच स्वीकारले जातील )

आलेल्या लेखांपैकी उत्कृष्ट २० लेख या अंकात प्रकाशित करण्यात येतील.

लेख पाठविण्यासाठी विषय:-

१) प्रेम – काल आज आणि उद्या

२) अंगप्रदर्शन काळाची गरज आहे का ?

३) अविवाहित स्त्री-पुरुषांना होणारा मानसिक त्रास

४) पुरुषाची वासनांधता वाढली आहे का ?

५) लहान मुलांचे लैंगिक शोषण

संपर्क :-

१) निलेश बामणे ( संपादक ) ,   मो. ८१६९२८२०५८

२) प्रदीप बडदे ( सह संपादक ), मो.  ९५९४०२७९९५

E mail- nileshbambe10@gmail.com /

sahityaupekshitanche@gmail.com

Previous Article

सरदार पटेल, भांडारकर आणि राज ठाकरे

Next Article

माझे इंजिनीरिंगचे प्रयोग; भाग २

You may also like