रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित युवकांसाठी आर्य चाणक्य – निबंध स्पर्धा

Author: Share:

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित युवकांसाठी आर्य चाणक्य – निबंध स्पर्धारामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित

*निबंध स्पर्धेचे विषय :*

✒आर्य चाणक्य यांची राष्ट्र उभारणीची संकल्पना

✒आर्य चाणक्य एक व्यवस्थापन गुरू

✒आर्य चाणक्यांची लोककल्याण (योगक्षेम) विषयी संकल्पना

*स्पर्धेसंबधी सूचना :*

📌१६ ते ३० वयोगटातील सर्व युवक व युवती.

📌या निबंध स्पर्धेसाठी भाषेचे माध्यम मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेपैकी एक भाषा असे आहे.

📌स्पर्धकाला दिलेल्या ३ विषयांपैकी कोणत्याही एकाच विषयावर आणि एकाच भाषेमध्ये निबंध सादर करायचा आहे.

📌शब्द मर्यादा १००० ते २००० शब्द

📌प्रत्येक स्पर्धेकाने आपल्या निबंधाच्या खालील बाजूस आपण वापरलेल्या संदर्भाची सविस्तर सूची द्यावी.

📌प्रत्येक स्पर्धेकाने स्वत:चा निबंध स्वत:च्या विचाराने लिहावा. संदर्भ ग्रंथातील मुद्दा / मुद्दे जसेच्या तसे लिहू नयेत.

📌स्पर्धकाने आपला निबंध टाईप करून PDF स्वरूपात https://goo.gl/forms/e3RVGTQRkNPdAkXw1 येथे अपलोड करावा.

📌मराठी व हिंदीतून टाईप करताना फॉन्ट मंगल-देवनागरी असावा आणि फॉन्ट साईज १२ ठेवावी. इंग्रजीसाठी टाइम्स न्यु रोमन आणि फॉन्ट साईज १२ ठेवावी. दोन ओळींमधील अंतर १.५ ठेवावे.

📌स्पर्धकांनी आपले निबंध *दिनांक ३० जून २०१८* पर्यंत पाठवावेत. या नंतर आलेल्या निबंधांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.

📌निबंध अपलोड करताना स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल आणि स्वत:विषयी माहिती नमूद करणे आवश्यक आहे.

📌या निबंध स्पर्धेतील परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल.

*निबंध स्पर्धा विनामूल्य आहे.*

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

एकूण १८ विजयी स्पर्धकांना भाषा व विषय निहाय पारितोषिके दिली जातील.

*प्रथम पारितोषिक : रु.५०००/-*
*द्वितीय पारितोषिक : रु.३०००/-*

📝📝📝📝📝📝📝📝
*मुख्य कार्यक्रम विषय, पारितोषिक वितरणाचे स्थान, दिवस आणि वेळ :-*

*मा. श्री. अमित शाह* (राष्ट्रीय अध्यक्ष, भा.ज.पा.) यांचे व्याख्यान “आर्य चाणक्य – जीवन एवं कार्य : आजके संदर्भ में”

श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच, नेहरू स्टेडियमशेजारी, स्वारगेट, पुणे; रविवार, दिनांक ८ जुलै २०१८; सायं. ५:३० वाजता.

*अधिक माहितीसाठी संपर्क :*

राहुल टोकेकर – ९८२२९७१०७९
वैभव गोडसे – ९६६५०६३९२१
गंधार भांडारी – ८३०८५३६६७५

Previous Article

कुठून निघालो, कुठे पोहोचलो?

Next Article

‘स्मरण युगप्रवर्तक कादंबरीकाराचे’ मधून ह. ना. आपटेना अभिवादन

You may also like