Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

“स्वच्छंद” विंदा विशेष, रंगगंध अभिवाचन स्पर्धा व अन्य कार्यक्रम

Author: Share:

रविवार ७ जानेवारी रोजी होणा-या ‘स्वच्छंद’ या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली निर्मित विंदा करंदीकर यांच्या साहित्यावरील विशेष कार्यक्रमांसहित अन्य विविध कार्यक्रमांचे निमंत्रण व कार्यक्रमांची माहिती सोबत आहे. आपण अवश्य यावे.. इतरांनाही सांगावे.
सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य !

१) विंदा जन्मशताब्दीनिमित्त व्हिजन आयोजित वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान निर्मित “स्वच्छंद”
रविवार ७ जानेवारी २०१८, संध्या ७.३० वाजता
मिनी थिएटर, तिसरा मजला, पु. ल. कला अकादमी (रवीन्द्र नाट्य मंदिर), प्रभादेवी

२) ‘चला, वाचू या’ अभिवाचन उपक्रम – पुष्प २५ वे (रौप्य महोत्सवी कार्यक्रम) आणि ‘व्हिजन’च्या वेब साईटचे अनावरण
रविवार २१ जानेवारी २०१८, संध्या. ४.३० वा.
कॉन्फरन्स हॉल – २ (Nano थिएटर), चौथा मजला, पु. ल. कला अकादमी, प्रभादेवी.

३) “इन्किलाब विरुद्ध जिहाद” – ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कादंबरीवर विशेष कार्यक्रम
रविवार २८ जानेवारी २०१८, संध्या ४.१५ वाजता
मिनी थिएटर, तिसरा मजला, पु. ल. कला अकादमी (रवीन्द्र नाट्य मंदिर), प्रभादेवी

४) रंगगंध, चाळीसगावची व्हिजन आयोजित पुरुषोत्तम दारव्हेकर अभिवाचन स्पर्धा २०१८ – मुंबई केंद्र
४ फेब्रुवारी २०१८ : पूर्व प्राथमिक फेरी; ११ फेब्रुवारी २०१८ : प्राथमिक फेरी
स्थळ : कीर्ति महाविद्यालय, दादर-मुंबई
अंतिम फेरी : २३-२४-२५ फेब्रुवारी चाळीसगाव येथे.
(सहभागी इच्छुकांसाठी सोबत स्पर्धेचे माहितीपत्र व प्रवेश अर्ज आहे)

५) ‘चला, वाचू या’ अभिवाचन उपक्रम – पुष्प २६ वे
रविवार १८ फेब्रुवारी २०१८, संध्या. ५ वा.
कॉन्फरन्स हॉल १, चौथा मजला, पु. ल. कला अकादमी, प्रभादेवी.

६) ‘प्रिय उत्कर्षा’
डॉ. उत्कर्षा बिर्जे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने विशेष कार्यक्रम
रविवार ११ मार्च २०१८, संध्या ४.१५ वाजता
मिनी थिएटर, तिसरा मजला, पु. ल. कला अकादमी (रवीन्द्र नाट्य मंदिर), प्रभादेवी

७) ‘चला, वाचू या’ अभिवाचन उपक्रम – पुष्प २७ वे
रविवार १८ मार्च २०१८, संध्या. ५ वा.
एनीमेशन हॉल, तिसरा मजला, पु. ल. कला अकादमी, प्रभादेवी.

८) व्हिजन आवाज कार्यशाळा – शनि. ७ व रवि. ८ एप्रिल २०१८ – (बॅच १७ वी)
स. १० ते रा. ८ (एकूण २० तास)
सोबत ‘व्हिजन’ आवाज कार्यशाळेचे माहिती पत्रक.
माहितीसाठी… सहभागी होणा-यांसाठी…. इतरांना फॉरवर्ड करण्यासाठी….

यापूर्वी सहभागी झालेल्यांनी आपले अनुभव शेअर करण्यासाठी….
अत्यंत माफक शुल्क… वैयक्तिक लक्ष प्राधान्यतेमुळे बॅचमध्ये प्रवेश अत्यंत मर्यादित. साहजिकच प्रथम प्रवेश प्रथम प्राधान्य.
वैद्यकीय व संगीत सत्र मार्गदर्शक : डॉ. दिलीप नलगे, एम. डी.

अधिक माहितीसाठी संपर्क: ९३२२४९२६३०

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline

Previous Article

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर

Next Article

आरोग्यरहस्य लेखमाला भाग १

You may also like