नांदगाव -येथील महाविद्यालयात प्रेरणादिन संपन्न

Author: Share:

नांदगाव ( प्रतिनिधी) येथील मविप्र संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समाजभूषण कर्मवीर आमदार,डॉक्टर व मविप्रसचे दिगवंत सरचिटणीस नाशिक जिल्ह्यातील शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रातील महान तपस्वी व मविप्र समाज शिक्षण संस्थेचे वटवृक्षात रूपांतर करणारे स्व.आ.डॉ.वसंतराव पवार यांचा जन्मदिन संपुर्ण मविप्र संस्थेच्या शाखेत प्रेरणादिन म्हणून साजरा केला जातो.

आज कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ.वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पुजन स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे सदस्य अनंतराज आहेर,प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल,उपप्राचार्य प्रा.संजय मराठे ,ज्यु.कॉ.उपप्राचार्य प्रा.आर.टी.देवरे, प्रा.एन.एम.गावीत,प्रा.दिनेश उकिर्डे,प्रा.एस.एम.नारायणे,प्रा. व्ही.पी.गढरी,प्रा.सी.ई.गुरूळे प्रा.दुधमल एम.एल.देसले,प्रा.डी.एस.पाटील,गांगुर्डे, प्रा.सी.डी.काटे,प्रा.पी.के.कुलकर्णी, प्रा.आर.डी.पाटील,प्रा.बच्छाव,प्रा.जी.एच.कोळी,प्रा.बी.एम.जाधव,प्रा.बी.वाय आहेर,.व्ही.एस.पवार,सुनिल अहिरराव,थोरात,सुभाष शेवाळे,सुरेश पवार,बाबा निकम,शुभम आहेर,विलास, अनिल हातेकर, आहेर,  व प्राध्यापकवर्ग व  विद्यार्थी , शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ.वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पुजन करून आदरांजली वाहिली व आज प्रेरणादिनाच्या निमित्ताने परिसर स्वच्छता राबविण्यात आली

Previous Article

‘भारताचे एडिसन’ शंकर आबाजी भिसे

Next Article

सेन्सेक्समध्ये ३० अंशाच्या वाढीसह ३३६२६ ची पातळी गाठली 

You may also like