तीन तलाकवर काय म्हणाले ओवेसी? वाचा…

Author: Share:

नवी दिल्ली: तीन तलाकवरील निर्णयाचे सर्व स्तरांतून चर्चा होत असताना मुस्लिम नेते ओवेसी यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे. ओवेसी यांनी या निर्णयाचे स्चागत करत म्हटले की यालयाने दिलेल्या निर्णयावर इस्लाम आणि देशातील मुस्लिम महिलांचा विजय मानत यातून मुस्लिम महिलांवर होत असलेले अत्याचार थांबतील.

असे म्हणताना, सर्वोच्च न्यायालयाने सर्वानुमते नव्हे तर बहुमताने निर्णय दिला आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी एक मोठ काम असेल, असेही ते म्हणाले.

सुप्रिम कोर्टाने दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे कौतुक होत आहे. पण कोर्टाने बॉल सरकारकडे टाकला आहे. आता पाहायचे आहे की केंद्र सरकार हा कायदा कधी संमत करतील.

Previous Article

मला दोन कुटुंब आहेत; एक म्हणजे माझी मातृभूमी आणि माझं स्वत:चं कुटुंब- ले. कर्नल पुरोहित

Next Article

मनेका गांधींचा निर्धार; तीन तलाकविरोधात लवकरच कायदा करणार

You may also like