Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

ओबीसींसाठी मोठी बातमी: क्रिमी लेयरसाठी उत्पन्न मर्यादा ६ लाखावरून वाढवून ८ लाख

Author: Share:

केंद्र मंत्रिमंडळाने ओबीसींसाठी आरक्षणाची उत्पन्न मर्यादा ६ लाखावरून वाढवून ८ लक्ष केली. वित्त मंत्री अरुण जेटली यांनी हि घोषणा केली.

याव्यतिरिक्त इतर मागासवर्गीय वर्गातील जातींच्या केंद्रीय लिस्ट मध्ये उपवर्गवारी बनवण्यासाठी एक समिती बनवली जाईल. आतापर्यंत, ज्या ओबीसी जातींना फायदा मिळाला नाही त्यांना आरक्षणाचा फायदा मिळू शकेल.  या निर्णयामुळे आता शिक्षण आणि नोकरींमध्ये ओबीसी जातींना अधिक आरक्षणाचा लाभ मिळू शकेल.

Previous Article

शेतीकर्जमाफी साठी अर्ज करण्याची मुदत १५ सप्टेंबर पर्यंत वाढवली

Next Article

जल्ला यवरा टाईम का लागला?

You may also like