२४ जानेवारी १९५०: ‘जन गण मन’ ला भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता

Author: Share:

नोबेल पारितोषिक विजेते थोर भारतीय साहित्यिक गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘जन-गण-मन’ या बंगाली कवितेच्या पहिल्या कडव्याच्या हिंदी भाषांतराला आजच्याच दिवशी संविधान समितीने राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली. संपूर्ण गाणे ५ कडव्यांचे आहे. १९११ मध्ये ही कविता टागोरांनी लिहिली आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली चाल काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात गायली गेली होती.

अभिमानास्पद बाब म्हणजे रवींद्रनाथांचेच ‘आमार शोनार बांगला’ हे ९०५ च्या बंगालच्या फाळणीवेळेस झालेल्या उठावादरम्यान रचलेले बंगाली गाणी बांगलादेशने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे.

संपूर्ण कविता :

जनगणमन-अधिनायक जय हे भारतभाग्यविधाता!

पंजाब सिन्धु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग

विन्ध्य हिमाचल यमुना गंगा उच्छलजलधितरंग

तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे,

गाहे तव जयगाथा।

जनगणमंगलदायक जय हे भारतभाग्यविधाता!

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे।।

अहरह तव आह्वान प्रचारित, शुनि तव उदार बाणी

हिन्दु बौद्ध शिख जैन पारसिक मुसलमान खृष्टानी

पूरब पश्चिम आसे तव सिंहासन-पाशे

प्रेमहार हय गाँथा।

जनगण-ऐक्य-विधायक जय हे भारतभाग्यविधाता!

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे।।

पतन-अभ्युदय-वन्धुर पन्था, युग युग धावित यात्री।

हे चिरसारथि, तव रथचक्रे मुखरित पथ दिनरात्रि।

दारुण विप्लव-माझे तव शंखध्वनि बाजे

संकटदुःखत्राता।

जनगणपथपरिचायक जय हे भारतभाग्यविधाता!

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे।।

घोरतिमिरघन निविड़ निशीथे पीड़ित मूर्छित देशे

जाग्रत छिल तव अविचल मंगल नतनयने अनिमेषे।

दुःस्वप्ने आतंके रक्षा करिले अंके

स्नेहमयी तुमि माता।

जनगणदुःखत्रायक जय हे भारतभाग्यविधाता!

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे।।

रात्रि प्रभातिल, उदिल रविच्छवि पूर्व-उदयगिरिभाले –

गाहे विहंगम, पुण्य समीरण नवजीवनरस ढाले।

तव करुणारुणरागे निद्रित भारत जागे

तव चरणे नत माथा।

जय जय जय हे जय राजेश्वर भारतभाग्यविधाता!

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे।।

Previous Article

५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, वाचा सर्वसामान्यांसाठी अजून काय बेनिफिट आहेत?

Next Article

२४ जानेवारी

You may also like