स्पर्धा स्पर्धा स्पर्धा…
तुम्हाला भावलेलं मुंबईचं रुप
मुंबई ही श्रम करणार्यांची नगरी आहे. सकारात्मक श्रम करणार्यांना मुंबई माऊली फळ देतेच. मुंबईचे अनेक रुप आहेत. हिंदी सिनेमा, समुद्र, मुंबईत झालेले सामाजिक आंदोलन, राजकीय पक्ष आणि बरेच काही…
तर मित्रांनो, तुम्हाला मुंबईचे कोणतेही एक रुप शब्दबद्ध करायचे आहे. “तुम्हाला भावलेलं मुंबईचं रुप” या विषयावर निबंध लिहायचा आहे.
स्पर्धेचे नियम:
१. तुम्हाला भावलेल्या मुंबईच्या कोणत्याही रुपावर निबंध लिहायचा आहे.
२. शब्द किमान ५०० आणि कमाल १०००
३. शेवटचा दिनांक ३० जून २०१८
४. निबंध टाईप केलेला हवा.
५. smartmaharashtra@gmail.com वर निबंध पाठवायचा आहे.
६. प्रथम क्रमांक पटकावणार्या स्पर्धकाला ५०० रुपये व ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
७. द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणार्या स्पर्धकाला ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
८. ज्या स्पर्धकाला अधिक views मिळतील तो स्पर्धक विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. म्हणजे़च आपले परीक्षक असणार आहेत आपले वाचक.
९. निबंध ३० जूननंतर smartmaharashtra.online या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येतील. तुमच्या निबंधाची लिंक तुम्हाला ईमेल करण्यात येईल. तुम्हाला तुमची लिंक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवायची आहे.
१०. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
अधिक माहितीसाठी संपर्क: ९९६७७९६२५४
- Tags: मुंबई