Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मुंबई पोलिसांनी कुणाल खेमूला का पाठवलं ई-चलान ?

Author: Share:

हेल्मेट न घालणे अभिनेता कूणाल खेमूला महागात पडलं आहे. टि्वटरवर अॅक्टिव्ह असणाऱ्या मुंबई पोलिसांनी कुणाल खेमूच्या विरोधातील तक्राराराची दखल घेउन त्याला ई-चलान पाठवलं आहे. कुणालने पोलिसांकडे घडलेल्या प्रकाराबद्दल क्षमा मागितली आहे. दंडाची रक्कम कुणालसाठी लहान असली तरीही या जाहीर दंडामुळे लाजिरवाणं वाटलं. त्यांन असं ट्विटही केलयं.

एका ट्विपलरने विनाहेल्मेट बाईक चालवणाऱ्या कुणालची छायाचित्रे मुंबई पोलिसांना ट्विट केली. याला ई-चलान पाठवण्याची आवश्यकता आहे, असं म्हंटलं. या तक्रारेची तात्काल दखल घेत अभिनेता कुणालला इ-चलान पाठवला. त्या चलनाचा क्रमांक टि्वपलरला पाठवला.

 

कुणालने या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. मला बाइक्स आवडतात, मी दररोज हेल्मेट घालून चालवतो. पण आता समजलं की प्रवास जवळचा असो वा लांबचा हेल्मेट घालायलाच हवं. मी माफी मागतो. मला चुकीचा पायंडा पाडायचा नाहीये. या आश्याचे ट्विट कुणालने केलं.

कुणालच्या ट्विटला या प्रकारे पोलिसांनी प्रत्युतर दिले आहे. त्यांनी लिहीलयं की – तुला बाइक्स आवडतात, आम्हासा जनतेची सुरक्षा. दिलगिरीने अपघात टाळता आले असते तर किती बरं झालं असतं! पुढच्या वेळेस ही जाणीव तुला घटना घडण्याआधी होवो ही आशा. ई-चलान पाठवले आहे.

Previous Article

“इथे” लग्नात वधू-वराला दारु पाजली जाते!

Next Article

फेसबुक डिलीट करण्याची योग्य वेळ आलीये- व्हॉटसअॅप सहसंस्थापक

You may also like