Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

सेलिब्रेट करा मुंबईचे स्पिरिट…मुंबईचे गौरवगीत

Author: Share:

काल पडला तुफान पाऊस, आणि मुंबई ‘पुन्हा’ तुंबली.

पण २६ जुलै असो वा २६ नोव्हेंबर, कुठल्याही संकटसमयी, हरून न जाता, वेळ तारून नेणारी, आणि एकमेकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी झटणारे मुंबईकर , नेहमीच दिसून आलेत. मग क्षणभराचा आसरा देणारे हॉटेल्स असू दे वा पानवाला, किंवा पाणी, बिस्किटांची व्यवस्था करणारी मंडळे, संस्था, गुरुद्वारे.. मुंबईकर एकमेकांना मदत करण्यासाठी क्षणभर थांबतो आणि मगच पुढे जातो.

एरवी सेकंडकाट्यावर धावणारी मुंबई अशा वेळी फक्त मिनीटावरील माणुसकी जपत असते.

हेच ते मुंबईचे स्पिरिट..

सेलिब्रेट करा

मुंबईचे गौरवगीत ऐकून..

ऐका, पसरावा आणि अभिमान बाळगा मुंबईकर असल्याचा!

Previous Article

२९ ऑगस्ट: मुंबई आणि पाऊस: माझा अनुभव: प्रवीण दाभोळकर

Next Article

व्हिडीओ: ऍडव्होकेट प्रसाद पाटील, कुरुळ, अलिबाग यांच्या घरच्या गणपतीची आरती

You may also like