मनेका गांधींचा निर्धार; तीन तलाकविरोधात लवकरच कायदा करणार

Author: Share:

नवी दिल्ली: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी सुप्रीम कोर्टाच्या तलाकवरील निर्णयाचं स्वागत केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मुस्लीम महिला आनंद व्यक्त करत असताना मनेका गांधींनी या विरोधात कायदा करण्यार असल्याचे सांगितले आहे.

अनेक वर्षांपासून महिला पीडित आहेत. आपल्या धर्मातील अर्धी संख्या पीडित असावी, असं कोणत्याही धर्माला वाटणार नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत. आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या परंपरा या काळानुरुप बदलायला हव्यात, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Previous Article

तीन तलाकवर काय म्हणाले ओवेसी? वाचा…

Next Article

संसदेने तीन तलाकविषयी सहा महिन्यात कायदा करावा: ऐतिहासिक निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाचा संसदेला आदेश

You may also like