हर्षद माने

Author: Share:
  • मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, प्रबोधक आणि महाउद्योग या सामाजिक संस्थांच्या समूहाचे अध्यक्ष.
  • हर्षद माने व्यवसायाने व्यवसाय सल्लागार असून, सामाजिक कार्यातील ६ वर्षांचा अनुभव आहे.
  • तरुणांना करिअर, उद्योग क्षेत्रात मार्गदर्शन हा त्यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे.
  • हर्षद माने कंपनी सेक्रेटरी असून, बीकॉम, एलएल बी या दोन पदवी आणि अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात त्यांनी एम ए केले आहे.
हर्षद माने 
पत्ता: अ ४०२-श्री समर्पण नटवर नगर रोड नं ४
 जोगेश्वरी पूर्व मुंबई ४०००६०
  Next Article

जयेश मेस्त्री

You may also like