Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मिरा-भाईंदर; मनसेचे इंजिन रुळावरुन घसरले, राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडले

Author: Share:

मुंबई: ९५ पैकी ५४ जागा जिंकत मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपने पटकावत प्रचंड बहुमत मिळाले आहे. तर शिवसेना दुसर्‍या क्रमांकावर राहिली असून कॉंग्रेस तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे मनसे आणि राष्ट्रवादीला खाताही खोलता आलेला नाही.

शिवसेनेच्या जागा मागच्या निवडणूकीफेक्षा निश्चितच वाढल्या आहे. पण सुरुवातीला शिवसेनेला भारी पडणार्‍या मनसेचा मात्र धुरळा उअडाला आहे. मुंबई महापालिकेत राजाला किमात सात तरी मिळाले होते. पण आता राजाला शून्य गुण मिळाले आहे. दादरच्या राजाला जनतेने नापास केले आहे.

तसेच राष्ट्रवादीचाही सतत पराभव होत आहे. या निवडणूकीत तर राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडले आहे. या विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असून राज्यात मध्यावधीचे वारे वाहू लागतील, असे दिसते आहे.

Previous Article

२२ ऑगस्ट

Next Article

आशीष शेलार यांनी शिवसेनेला फटकारले; मीरा-भाईंदरकरांनी “लबाडाघरचे आमंत्रण” नाकारले.

You may also like