Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

नांदगाव येथील महाविद्यालयात क्रांतीज्योती महात्मा फुले जयंती साजरी

Author: Share:

नांदगाव- येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती महात्मा फुले यांची १९१ वी जयंती निमित्त म.फुले यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य डॉ.अस.आय.पटेल,उपप्राचार्य प्रा.एस.ए.मराठे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.आर.टी.देवरे, शारीरीक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.दिनेश उकिर्डे, प्रा.बी.वाय.आहेर, प्रा..जी.एच.कोळी, एम.एल.देसले, प्रा.सी.डी.काटे, प्रा.सुदाम राठोड, प्रा.सुनिल बी. आहीरे प्रा.सी.ई.गुरूळे, प्रा.आर.डी.पाटील, प्रा.वाय.एस.जाधव, व्ही.ई.लहीरे, दिलीप आहिरराव, अनिल हातेकर, दळे, सुभाष एस.ओ.थोरात, शेवाळे,बी.बी.बच्छाव,बाबा निकम, एस.व्ही.पवार, आदिंनी प्रतिभेचे पुजन केले व महात्मा फुले यांच्या शिक्षण विषयक धोरणे व समाज सुधारणा या विषयीची माहीती यावेळी उपप्राचार्य यांनी माहीती दिली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.एस.एम.नारायणे यांनी केले. आभार एन.एस.एस.प्रमुख प्रा.आर.एल.दिवटे यांनी मानले.
फोटो ओळी:- नांदगाव महाविद्यालयात म.फुले यांच्या जयंती निमित्त प्रतिम पुजन करतांना उपप्राचार्य प्रा.एस.ए.मराठे व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी

Previous Article

माझी माय मराठी

Next Article

माझा पाऊस आज गहिवरला

You may also like