Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

लासलगाव येथील जिजामाता प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न

Author: Share:

नाशिक :- उत्तम गि: दि १ ऑगष्ट २०१८ रोजी लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करन्यात आली.प्रास्ताविक स्पोकन इंग्लिशचे राज्य मार्गदर्शक समीर देवडे यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक अनिस काजी व सहकारी शिक्षकांनी प्रतिमा पुजन केले.राजाराम जाधव यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली.टिळकांचे बालपन त्यांचे आवडते विषय, मंडाले तुरंगात असतांना लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ.इत्यादी माहिती विद्यार्थ्यांना दिली. या प्रसंगी मुख्याध्यापक अनिस काजी, कैलास भामरे, दिलीप शिरसाट, सुहास बच्छाव, समीर देवेडे, राजाराम जाधव, केदुबाई गवळी, हर्षदा बच्छाव, योगीराज महाले, बद्रिप्रसाद वाबळे, बाळासाहेब वाजे व पालक वर्ग उपस्थित होते.

Previous Article

स्व. इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये श्रमजीवी युवकांचे जंबो शिष्टमंडळ

Next Article

‘चला, वाचू या’च्या दुसर्‍या पुष्पामध्ये अभिनेते अजय पूरकर व दिग्पाल लांजेकर

You may also like