डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फाउंडेशन प्रस्तुत; मराठी लावण्यांचा भव्य कार्यक्रम

Author: Share:

मुंबई: डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फाउंडेशनच्या सौजन्याने शनिवार दि. ९ सप्टेंबर २०१७ रोजी दु. ३.३० वा. परेल येथील दामोदर हॉल या नाट्यगृहात मराठी लावण्यांचा भव्य कार्यक्रम “खट्याळ घुंगरू”चे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या तिकीट विक्री हॉलवर सुरू आहेत.

सर्व डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फाउंडेशनच्या सभासदांना मोफत तिकीट देण्यात येणार आहेत. सभासदांनी 8652178817 या क्रमांकावर श्री. हनुमंत पवार यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्यांना कार्यक्रमाचा आनंद घ्यावयाचा असेल त्यांनी डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फाउंडेशन या संस्थेच्या कार्यालयातून मोफत सन्मानीका घेऊन जाऊ शकता, असेही आयोजकांनी म्हटले आहे.

सन्मानिका मिलवण्यासाठीचा पत्ता, नवनिर्माण मराठी ग्रंथालय, सारिता पतपेढीवर, आदर्श नगर, गणेश चौक, चारकोप, कांदिवली (प),  मुंबई – ४०००६७. भ्रमणध्वनी : ८६५२१७८८१७ / ९८२०१५८८८५

Previous Article

तेव्हा मी X आता मी

Next Article

भंपक लोकांपासून सावध रहा – वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य

You may also like