Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

हेल्मेट घातले नाही म्हणून लोक किरण बेदींवर भडकले

Author: Share:

भारत: किरण बेदी या शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जातात. लोकांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. परंतु असे अचानक काय झाले ज्यामुळे लोकांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे?

पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांची गाडीवरून फिरताना हेल्मेट घातले नव्हते. त्याचे दृश्य व्हायरल झाले आहे. त्यामुळे निटकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री किरण बेदी जेव्हा महिला सुरक्षेची तयारी पाहण्यासाठी बाहेर पडल्या, तेव्हाची ही दृश्यं आहेत.
पाहा हा व्हिडिओ
https://twitter.com/thekiranbedi/status/898843035609448448

पुदुच्चेरीत रात्रीच्या काळी महिला कितपत सुरक्षित आहेत, हे पाहण्यासाठी आपण दुचाकीवरुन ही रपेट मारल्याचं आपल्या Twitter अकाऊंटवर म्हटलं आहे. हा व्हिडिओ त्यांनीच शेअर केला आहे. पण तरीही लोकांकडून याबद्दल नाराजी व्यक्त झाली आहे.

Previous Article

तेलाची गोष्ट भाग: २

Next Article

१५ ऑगस्टला हिंदी-चीनी सैनिकांमध्ये झाला होता तणाव; हा व्हिडिओ पाहा

You may also like