राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा..

Author: Share:

युवकांचे व्यासपीठ असलेल्या “ झुंज प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विषयाला बंधन नाही. निवडक कवींना *झुंज काव्यरत्न* पुरस्काराने गौरवलं जाणार आहे.

आपल्या स्वलिखित कविता zunjpratishthan@gmail.com किंवा कु. राहुल हरिभाऊ ढमणे, घर क्रमांक ५, चिराडपाडा, पो. आमणे, ता. भिवंडी जि ठाणे ४२१३०२ या पत्त्यावर २० जुलैपर्यंत पाठवण्याचे आवाहन झुंज प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी ९६७३०५४००३ यावर संपर्क करु शकता.

Previous Article

नो वन किल्ड डेमोक्रेसी!

Next Article

अतिशय बळकट पण दुर्लक्षित असा ”किल्ले यशवंतगड”

You may also like