Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

जे. टी . के. हायस्कूलचे टेबल टेनिस व कुस्ती खेळात यश

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) – ऩाशिक जिल्हा शालेय टेबल टेनिस स्पर्धेतून विभागीय स्पर्धेकरीता निवड करण्यात आलेले जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल व सौ कमलाबाई माणिकचंद कासलीवाल माध्यमिक विद्यालय नांदगाव चे खेळाडू आणि जिल्हा स्तरावर उप विजयी खेळाडूंचे व क्रिडा शिक्षक बागुल सर व त्रिभुवन सर यांचे अभिनंदन करताना संस्थेचे सचिव श्री विजयजी चोपडा, संचालक श्री. महेंद्रभाउ चांदीवाल, प्रिन्सिपल सौ रेणु पिल्ले मुख्याध्यापक खरोटे आर.एम. व डफाळ सर त्याचप्रमाणे कुस्ती स्पर्धेत विभागीय स्पर्धेकरीता निवड झालेला खेळाडू घुगे सतिश आनंदा याचे संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

 

Previous Article

नस्तनपुर येथे एडस ग्रस्त मुलांना श्री शनिमहाराज ट्रस्टकडुन मदत

Next Article

स्थगिती उठेपर्यंत मुंबईतील शांतता क्षेत्रे कायम राहणार: उच्च न्यायालयाचा निर्णय

You may also like