इंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंतिम तारीख : ५ सप्टेंबर

Author: Share:
एक्च्युरिअल : ४ पदे : ६०% सहित पदवी आणि इन्स्टिट्युट ऑफ एक्च्युरिअल सायन्स चे किमान ९ पेपर्स पास केलेले हवेत.
अकाउंट्स ४ पदे: ६०% सहित पदवी आणि सीए, सीएस. सीएफए, सीएमए आणि सीडब्ल्यूए यातील एक प्रोफेशनल डिग्री
लीगल २ पदे: पदवी आणि कायद्यातील पदवी ६०%
सामान्य: २० पदे : ६०% सहित पदवी
वयोमर्यादा: २१-३० वर्षे
ऑनलाईन अर्ज: www.irdai.gov.in
अंतिम तारीख : ५ सप्टेंबर २०१७
Previous Article

कमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय!!

Next Article

गणित होणार सोपे