Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

१५ ऑगस्टला हिंदी-चीनी सैनिकांमध्ये झाला होता तणाव; हा व्हिडिओ पाहा

Author: Share:

भारत: भारत आणि चीन यांच्यातले संबंध आता शिगेला पोहोचले आहेत. देशवासियांना अनेक संघटनांकडून चीनी उत्पादनावर बहिष्कार टाकण्यास सांगितले जात आहे.

भारत आणि चीनमध्ये युद्ध होईल असे वातावरण निर्माण होत असताना १५ ऑगस्टला एक तणावाची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर लीक झाला आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा:

या व्हिडिओमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात धक्काबुक्की झाल्याचे दिसतआहे. पँगाँग सरोवर परिसरात भारत आणि चिनी लष्कराचे गस्ती पथक एकमेकांसमोर आले होते. हा व्हिडिओ १५ ऑगस्टचा असल्याचे म्हटले जात आहे.

Previous Article

हेल्मेट घातले नाही म्हणून लोक किरण बेदींवर भडकले

Next Article

राज्यभरात पावसाची वाईल्ड कार्ड एंट्री

You may also like