Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

स्वातंत्र्यदिनानिमित्त गुगलची भारताला सलामी

Author: Share:

 

मुंबई: भारताचा ७१ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. यावेळी तर गोपाळकाला आणि स्वातंत्र्यदिन हे एकाच दिवशी आल्यामुळे लोकांचा उत्साह वाढला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुगलनेही स्वातंत्र्यदिनानिमित्त भारताला अनोखी सलामी दिली आहे. भारताला शुभेच्छा देण्यासाठी गुगलने सुंदर असं डुडल बनवलं आहे. या फोटोमध्ये आपण हे चित्र पाहू शकता.

Previous Article

नोकियाचा नवीन मॉडेल, नोकिया ५ विक्रीसाठी उपलब्ध

Next Article

केदार शिंदें बोलणार केम छो…

You may also like