Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

जीएसटी रिटर्न्स भरण्याची तारीख पाच दिवसांनी वाढवली. 

Author: Share:
जीएसटीआर ३बी हे रिटर्न्स भरण्याची २० ऑगस्ट ची डेडलाईन, वेबपोर्टलच्या तांत्रिक खराबीमुळे ५ दिवस पुढे ढकलण्यात आहे. तयामुळे हे रिटर्न्स २५ ऑगस्ट पर्यंत भरता येतील.
अर्थात, ज्यांना १ जुलै आधीचे क्रेडिट घ्यायचे नाही त्यांच्यासाठी २० ऑगस्ट अंतिम तारीख होती आणि ती तारीख २५ ऑगस्ट केली गेली आहे. जे १ जुलै आधीचे क्रेडिट घेऊ इच्छितात आणि म्ह्णून ज्यांना ट्रान्स १ हा फॉर्म भरणे आवश्यक आहे त्यांना आधी असलेली २८ ऑगस्ट हि डेडलाईन कायम राहणार आहे.
जीएसटी अंतर्गत हे पहिले रिटर्न्स आहेत. जीएसटीआर ३बी हा जुलै महिन्यातील व्यवहारांचा गोषवारा असून जीएसटी कर भरणा येत असल्यास, तो या रिटर्न्स मध्ये दाखवायचा आहे, आणि २५ ऑगस्ट पर्यंत भरायचा आहे.
Previous Article

२० ऑगस्ट

Next Article

गोंधळशाही

You may also like