Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

पहा जीएसबी गणपतीच्या आरतीचा व्हिडिओ..जणू तुम्ही तिथे आहात…

Author: Share:

पहा महाआरती जणू तुम्ही तिथे आहात…

मुंबईतील मानाच्या गणपती पैकी एक जीएसबी चा गणपती.. श्रीमंत समजल्या जाणाऱ्या या गणपतीचा थाटही पाहण्यासारखा असतो..

तुम्ही कसे पाहू शकाल त्याचा थाट अशा रितीने जणू तुम्हीच त्या ठिकाणी आहात?

तुम्ही एखाद्या ठिकाणी जसे वर खाली मान वळवून पाहू शकता असा थ्री सिक्स्टि डिग्री अनुभव घ्या फक्त यूट्यूबवरील स्क्रीन उजवीकडे डावीकडे अथवा वर खाली फिरवून.

आणि मजा घ्या जीएसबी गणपतीच्या महाआरतीची जणू तुम्ही तिकडे आहात…

आपल्यासाठी हा व्हिडिओ पाठवला आहे तुषार माने यांनी…

Previous Article

सिद्धिविनायक मंदिरातील हनुमान मंदिराची स्थापना अशी झाली

Next Article

गणराया, सज्जनांचा धाक असू दे…

You may also like