Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

गणपती स्थापनेच्या पुर्वसंध्येला पावसाचे जोरदार आगमन

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी): आज श्री गणेशाच्या आगमनाच्या पुर्वसंध्येला नांदगाव परिसरात दुपारनंतर चांगलेच पावसाचे वातावरण तयार होवुन गावातील गणपती मंडळांच्या डेकोरेशन साठी कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली भालुर येथेही चांगलाच पाऊस झाला त्यामुळे शेतकरी आनंदीत झाले पिकांना पाणी मिळाल्यामुळे यावर्षी पिके चांगली येण्याचे या पावसाने संकेत मिळत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची वर्षभराची  सोय झाली असुन जनावरांच्या चाऱ्याचीही सोय झाली आहे.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्यासाठी आवाहन

Next Article

उद्या बाजारामध्ये येणार २०० ची नवी नोट

You may also like