Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

तुमच्या घरच्या गणेशोत्सवाला मिळणार प्रसिद्धी; हे वाचा आणि स्मार्ट महाराष्ट्रवर झळका…

Author: Share:

मुंबई: तुमच्या घरच्या आणि मंडळाच्या गणेशोत्सवाला आता प्रसिद्धी मिळणार आहे. तुम्ही तुमच्या गणपतीचे फोटो (सेल्फी) सर्व तपशीलासह आम्हाला पाठवा. म्हणजे तुमचे नाव, गणेशोत्सवाचे ठिकाण, वैशिष्ट्ये इ. सर्व माहिती त्याच सोबत तुम्ही कशाप्रकारे गणेशोत्सव साजरा करता आहात? याची दोन ते तीन ओळीत माहिती आम्हाला पाठवा. आम्ही ही माहिती स्मार्ट महाराष्ट्र या वेबपोर्टलवर झळकवू.

तसेच तुमच्या घरच्या किंवा मंडळाच्या गणपतीची आरती Shoot करुन आम्हाला पाठवा. त्याचसोबत तुमचे नाव, गणेशोत्सवाचे ठिकाण नमूद करायला विसरु नका. आम्ही तो व्हिडिओ आमच्या स्मार्ट महाराष्ट्रच्या चॅनलवर झळकवू. फोटो आणि व्हिडिओ smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवायचे आहे. मग प्रतिक्षा कसली करता? आताच ईमेल करा आणि स्मार्ट महाराष्ट्रवर झळकण्याची संधी मिळवा.

पाहा आमचे वेबपोर्टल http://smartmaharashtra.online/

Previous Article

गणपती बाप्पा मोरया

Next Article

२५ ऑगस्ट

You may also like