Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

बेस्ट ने सोडल्या आहेत जादा बसेस

Author: Share:

मुंबईची लाईफलाईन ठप्प पडल्याने, बेस्ट ने खालील मार्गावर बसेस सोडल्या आहेत.

सायन ते मुलुंड चेकनाका – बस क्रमांक 302 – 10 बस

बॅकबे ते सांताक्रुझ – बस क्रमांक 83 – 12 बस

वडाळा ते सीएसएमटी – बस क्रमांक 10 – 2 बस

देवनार ते सीएसएमटी – बस क्रमांक C50 – 2 बस

मुंबई सेंट्रल ते टाटा पॉवर – बस क्रमांक 351 – 3 बस

हुतात्मा चौक ते अंधेरी – बस क्रमांक 84 – 2 बस

सांताक्रुझ – बस क्रमांक 28 – 2 बस

आणिक आगार ते सीएसएमटी – बस क्रमांक C6 – 4 बस

Previous Article

नांदगाव येथील काही व्यापार्‍याकडून शेतकरी बांधवांची दिशाभुल

Next Article

मुंबई पावसात तुंबली: स्मार्ट महाराष्ट्र अपडेटस…

You may also like