एक होता पाऊस

Author: Share:

एक होता पाऊस
त्याला बरसण्याची हौस
रिम झीम रिमझिम यायचा
मला कुशीत घ्यायचा

लपा छपी खेळताना,
डोंगराआड लपायचा
वीज होऊन डोंगराआडून
मला लपून पहायचा

मी मग त्याला एक
गोड पापा दयायचो
त्याच्या हातात हात घालून
खुशाल पाऊस व्हायचो

@ सुमित सुभाष मुंढे
इयत्ता – ५ वी


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

शाळा डिजीटल व्हायला हवी…

Next Article

सावरकरांनी माफी मागितली या आरोपांचे खंडन करणारे पुस्तक; Savarkar’s Mercy Petitions: Objections & amp; Facts

You may also like