Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा

Author: Share:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद! संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू धर्मातील चालीरीतींविरोधात त्यांनी उभारलेल्या लढ्याव्यतिरिक्तसुद्धा त्यांचे बौद्धिक कार्य विशाल आहे.

त्यामुळे, त्यांचे हे कार्य लोकांसमोर यावे या उद्धेश्याने मिनिस्ट्री ऑफ एक्सक्टर्नल अफेअरस ने डॉक्टरांचे वाङ्मय त्यांच्या संकेतस्थळावर मोफत वाचनासाठी खुले केले आहे. त्याच्या लिंक्स आम्ही खाली देत आहोत.

वाङ्मय वाचा, जतन करून ठेवा, त्यांचे विचार ऐका आणि पसरवा.

उद्याचा महाराष्ट्र स्मार्ट होण्यासाठी डॉक्टरांचे अभ्यासपूर्ण विचार वाचण्याशिवाय गत्यंतर नाही!

Writings & Speeches of Dr. Babasaheb Ambedkar 

Source: http://www.mea.gov.in/books-writings-of-ambedkar.htm

For audio of Writings & Speeches of Dr. Babasaheb Ambedkar​ (click here)audio file that opens in new window. To know how to open audio file refer Help section located at bottom of the site.

Previous Article

भारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा

Next Article

६ डिसेंबर 

You may also like