Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्यासाठी आवाहन

Author: Share:

मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या मासिक साहित्य उपेक्षितांचेच्या दीपावली विशेषांक २०१७ साठी लेखक, वाचक आणि जाहिरातदार यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपले लेख, कथा, कविता, मुलाखती, शुभेच्छा, जाहिराती आणि मुखपृष्ठ छायाचित्र २० सप्टेंबर पर्यंत पाठवावे. साहित्य निवडीचे सर्व अधिकार संपादकीय मंडळाकडे राहतील. साहित्य युनिकोड मध्ये टाईप केलेले असावे. फक्त ई-मेल केलेले साहित्यच स्वीकारले जाईल याची सर्वानी नोंद घ्यावी, असे साहित्य उपेक्षितांचे संपादक निलेश बामणे याम्नी म्हटले आहे.
nileshbamne10@gmail.com/Sahityaupekshitanche@gmail.com या ईमेलवर साहित्य पाठवायचे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: 8269282058/8692923310

Previous Article

सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्व

Next Article

गणपती स्थापनेच्या पुर्वसंध्येला पावसाचे जोरदार आगमन

You may also like