श्री अमेय पांडे यांनी त्यांच्या घरातील गणपतीचा फोटो दर्शनासाठी पाठवला आहे. छत्तीसगड मधील कोरबा येथील हा गणपती आहे.
अमेय यांच्या जन्मानंतरच त्यांच्या घरी बाप्पा आणण्यास सुरुवात झाली, आणि म्हणूनच पांडे कुटुंबीयांनी आपल्या मुलाचे नाव अमेय असे गणपतीचेच नाव ठेवले, असे अमेय यांनी आवर्जून कळवले आहे.
पांडे घरचा हा बाप्पा दहा दिवसांचा असतो..
