Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मविप्र महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा

Author: Share:

नांदगाव:आज मविप्रच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ७१ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

संस्थेचे सदस्य विलास साळुंके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अस.आय.पटेल,  उपप्राचार्य संजय मराठे, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.आर.टी.देवरे व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते

यावेळी टी.वाय.बी.कॉम च्या विद्यार्थ्यांनी उपस्थितीतांना मिठाई वाटली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दिनेश उकिर्डे व प्रा.बी.पी.शिंदे यांनी केले

Previous Article

स्वातंत्र्य म्हणजे विशेषतः स्त्री साठी

Next Article

स्वातंत्र्यदिन म्हणजे काय?

You may also like