आई
अशी कशी गं तु आई अशी कशी गं तु आई, नेहमीच तुला असते घाई माझ्यासाठी तु ठेवली दाई पण त्यात काही अर्थ नाही तु नेते मला माँलमध्ये आणतेस खुप भारीचे, चाँकलेटस्, बिस्कीट, खेळणी, …पण त्यापेक्षा कधीतरी मला जवळ घे, मला तुझ्या हातची गरम पोळी नाहीतर तु केलेला लाडू, नाहीतर दुधपोळीही चालेल, पण तुझ्या हाताने तु […]