पवित्र रमजानचे महत्व – शकील जाफरी
असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज www.facebook.com/SmartMaharashtraOnline मुस्लीम कालगणनेनुसार वर्षाच्या 9 व महिना म्हणजेच रमजान मास. या महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदयापूर्वीपासून सूर्यास्तानंतरापर्यंत अन्न व पाणी न घेता कडक उपवास ठेवतात. हे उपवास ठेवणे वृद्ध, आजारी, प्रवासी, गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलं मुलींव्यतिरिक्त वयात आलेल्या सर्वच स्त्री पुरुषांवर बंधनकारक आहे. सूर्योदयापूर्वी सहरी (काही न काही खाऊन, पिऊन) करून ठेवलेला रोजा (उपवास) […]