पुस्तक

पुस्तकाचे एक पान
देते आपल्याला भरभरून ज्ञान
पुस्तक असले जरी छोटे
ज्ञान देते खूप मोठे

पुस्तकात असंख्य
शब्द असतात
ते आपल्या ज्ञानात
अधिक भर पाडतात

पुस्तकात असतात
कविता छान
आमच्या कवितांचे शिक्षकांनी
गायले गुणगाण

मी केले
पुस्तकाचे वाचन
त्यामुळे मला
सुचले गोष्टलेखन

कविता – भूमी मारुती पाडावे
( इयत्ता – ५ वी )


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/